First Year Polytechnic Admission Documents Required डिप्लोमा2023-24 प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागद पत्रांची यादी

 

प्रथम वर्ष पॉलीटेकनिक (Polytechnic Diploma  )डिप्लोमा2023-24 प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागद पत्रांची यादी (मूळ आणि झेरॉक्स प्रत)



विद्यार्थी मित्रानो प्रथम वर्ष पॉलीटेकनिक  साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मित्रांसाठी प्रथम कॅप-राऊंड -१ चे सीट ऑलॉटमेंट झाले असून आपण आपला प्रवेश दि  २९ जुलै -२०२३ ते ०३-ऑगस्ट २०२३  पर्यंत खालील कागदपत्र सोबत घेऊन ज्या संस्थेत आपला नंबर लागला असून तेथे प्रत्यक्ष जाऊन सीट स्वीकारून आणि आवश्यक फी  भरून आपण आपला प्रवेश निशचित करू शकता

1. Seat Allotment letter, Registration Form Receipt/Receipt cum Acknowledgment


2. 
10 वी (S.S.C.) शाळा सोडल्याचा दाखला (TC/LC). Original copy


3. 10 वी (S.S.C.) मार्कशीट/ गुणपत्रिका.


4. इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचे प्रमाणपत्र.


5. बारावी केलेली असल्यास बारावीची. (12th marksheet).


6. जातीचे प्रमाणपत्र Caste Certificate(SC/ST).


7. जातीचे प्रमाणपत्र Caste Certificate आणि नॉनक्रीमी लेयर सर्टिफिकेट (VJ/DT, NT-A NT-B NT-C NT-D, OBC, SBC). करिता आवश्यक


8. गतवर्षीचा पालकाचा उत्पन्नाचा दाखला (TFWS-TUTION FEE WAIVER SCHEME).


9. EWS असल्याचे प्रमाणपत्र व मागील वर्षाचे पालकाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र Income Certificate (EWS-ECONOMICAL WEAKER SECTION- आर्थिकदृष्टया मागासलेले).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees