महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना[MJPJAY] आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना[PMJAY] राज्यातील शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही योजनेत समावेश

शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे (शासकीय / निमशासकीय कर्मचारी यासह) व कोणत्याही प्रकारची गट ब शिधापत्रिकाधारक नसलेली कुटुंबे यामध्ये राज्यातील शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही योजनेत समावेश 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना[MJPJAY]  आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना[PMJAY] 




महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याच्या व्यापक हितानुसार 

1]महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना[MJPJAY](राज्य शासन पुरस्कृत)  दि.2-July-2012  पासून लागु

2] आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना[PMJAY](केंद्र शासन पुरस्कृत) दि.23-September 2018 पासून लागु

या दोन योजना महाराष्ट्रात दि.01-04-2020 पासून एकत्रित पणे राबविल्या जातात राबवल्या जातात.

  आता महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये[MJPJAY] काही बदल व विस्तारीकरण करण्यात आले असून सदर बदल पुढील तक्त्यात संक्षिप्तरूपात समाविष्ट करण्यात आले आहेत

अ. क्र.

विमा / आजार / उपचार / रुग्णालय  बाबत

सध्याचे दर / स्थिती

सुधारित(नवीन) दर / स्थिती

1

आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष

प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. १.५ लक्ष एवढ

प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.५ लक्ष

2

मुत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी

प्रति रुग्ण रु. २.५ लक्ष

प्रति रुग्ण. ४.५० लक्ष

3

समाविष्ट उपचारांची संख्या

९९६

१३५६

4

अंगीकृत रुग्णालयांची संख्या

१०००

१३५०

5

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

 

उपचारांची संख्या ७४

 उपचारांची संख्या १८४ अशी वाढविण्यात येत आहे

6

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

 

उपचाराची खर्च मर्यादा रु. ३०,०००/- प्रति रुग्ण

उपचाराची खर्च मर्यादा रु. १ लक्ष प्रति रुग्ण

 

शासकीय रुग्णालयांना या योजनेतून मिळणारा पैसा संबंधित रुग्णालयांकडेच ठेवण्यास परवानगी देण्यात येईल.

 

२. लाभार्थी घटक :-

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी घटक पुढीलप्रमाणे असतील.

अ.क्र.

बाब

आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

 

1

लाभार्थी घटक

 

सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत (SECC) नोंदीत समाविष्ट कुटुंबे. अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबे. तसेच याशिवाय राज्य शासनाने शिफारस केल्यानूसार केंद्र शासनाने निश्चित केलेली कुटुंबे..

 

गट अ

पिवळी, अन्नपूर्णा योजना आणि केशरी | शिधापत्रिकाधारक कुटुंबे.

 

 

 

 

 

शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे (शासकीय / निमशासकीय कर्मचारी यासह) व कोणत्याही प्रकारची गट ब शिधापत्रिकाधारक नसलेली कुटुंबे यामध्ये राज्यातील शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होईल.

 

 

 

 

 

 

 

 

गट-अ व गट ब मध्ये समाविष्ट न होणारे पुढील घटक शासकीय / शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय / शासनमान्य अनाथाश्रमातील मुले, शासकीय / शासनमान्य महिला आश्रमातील महिला, शासकीय / शासनमान्य वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे...

 

 

 

गट-ड

लाभार्थ्याच्या "अ" "क" या गटामध्ये समाविष्ट न होणारे महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्ण. हाष्रााह ाह रग्ण.

 

टीप १: तथापि गट-ड मधील लाभार्थ्याकरीता आरोग्य संरक्षण हे प्रतिरग्ण प्रतत ऄपघात र. 1 लक्ष एवढ राहील.

 

टीप २ - राज्यातील कुटुंबे प्रथमतः आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी आहेत किंवा कसे, याची तपासणी केली जाईल. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट न होणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत केला जाईल.

 

2

लाभा र्थ्यांची

ओळख

आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

 

वर १ येथे नमूद केलेल्या लाभार्थी घटकांमधील लाभार्थ्यांना लाभार्थी ओळख प्रणाली अंतर्गत ई-कार्डस वितरीत करुन त्याव्दारे ओळख पटविली जाईल.

 

गट अ

|शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र

 

शुभ्र शिधापत्रिका किंवा शिधापत्रिका नसेल तर अधिवास दाखला/तहसीलदार दाखला व फोटो ओळखपत्र, शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांकडून | योजनेच्या लाभाची व्दिरुक्ती टाळण्यासाठी कोणत्याही शासकीय आरोग्य योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्व-घोषणापत्र" घेण्यात यावे.

संबंधित संस्थेने दिलेले ओळखपत्र व फोटो ओळखपत्र

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

गट-ड

१) अपघातग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयातील जीओ टॅगींग फोटो

२) रुग्णालयांना पोलीसांनी कळविलेला फोटो

३) आधार कार्ड, मतदार कार्ड व पॅन कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्र.

 

4

दावे सादर

करण्याचा व

प्रदानाचा कालावधी

 

अंगीकृत रुग्णालयाने रुग्णास सुट्टी दिल्यानंतर ११ व्या दिवसापासून राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे दावे सादर करणे आवश्यक राहील. रुग्णालयांनी सादर केलेल्या दाव्यांची वैधता तपासून १५ कार्यालयीन दिवसांमध्ये राज्य आरोग्य हमी सोसायटीने दाव्यांची रक्कम संबंधित अंगीकृत रुग्णालयांना अदा करणे आवश्यक राहील.

 

 

 

Link for: येथे क्लिक करा  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या १३५६ उपचारांची यादी List of MJPJAY Disease Treatment 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees