ABOUT US

महाराष्ट्र employee News(mahaempnews.blogspot.com) हि एक मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे, या वेबसाईट वर तुम्हाला महाराष्ट्र शासनातील कर्मचार्यांना लागणारी  अतिशय उपयुक्त अशी माहिती संकलित करून आपल्या पर्यत पोहचविली जात आहे.तसेच विद्यार्थी त्यांच्या प्रवेश संबंधी माहिती हि वेळोवेळी अद्ययावत केली जाते .व सदर  माहिती आपल्या मराठी मायबोली मध्ये आपल्याला वाचावयास  मिळते.शानाचे वेळोवेळी बदलणारे नियम (G.R) ,तसेच  नवीन माहिती संकलित करून ती माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमच्या टीम द्वारे केले जाते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees