निवृत्ती वेतन म्हणजे काय ? सेवानिवृत्ती नंतर मिळणारे फायदे कोणते ?What are the benefits after regular retirement Old Pension Scheme

निवृत्ती वेतन म्हणजे काय ?

 व्याख्या:-

शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला किंवा त्याच्या कुटुंबास एकरकमी व मासिक पध्दतीने जी रक्कम दिली जाते त्याला निवृत्तीवेतन असे म्हणतात.


निवृत्तीवेतनामध्ये खालील बाबींचा समावेश होतो -


१) मासिक निवृत्तीवेतन(Monthly Pension)


२) कुटुंब निवृत्तीवेतन(Family Pension)


(३) सेवानिवृत्ती उपदान(Gratuity)


(४) अंशराशीकरण(Commutation)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees