सारथी शिष्यवृत्ती-इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व ११ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा - कुणबी या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकरिता - छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेऊन सादर करणेबाबत.....

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता ९ वी, इयत्ता १० वी व १२ वी च्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.




छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीस अर्ज करू इच्छिणाऱ्या लक्षित गटातील पात्र इयत्ता ९ वी इयत्ता १० वी व ११ वी साठी स्वतंत्रपणे अर्जाचा नमुना, मुख्याध्यापक शिफारस पत्र व अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या सूचना, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबाबत सविस्तर सूचना देण्यात येत आहेत. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी सदर अर्जांची छाननी व पडताळणी बाबत आपण आवश्यक कार्यवाही करावी व गट शिक्षणाधिकारी यांना आपल्या स्तरावरून कळवावे

सविस्तर माहिती ,शासनाचे पत्र  तसेच अर्जाच्या नमुण्यासाठी येथे क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

शासकीय सेवेतील कर्मचारी ज्यांचे  उत्पन्न  ८ लाखांपेक्षा  जास्त तरीही मिळवा NonCreamyLayer  Certificate for Government Employees